pune international film festival
sakal
International Film Festival Pune : यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ऑस्करच्या यादीत आलेले तब्बल नऊ चित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे. यातील चार चित्रपट हे प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या यादीतही आहेत.