

Pimpalwadi case to be fast-tracked; chargesheet by September 2.
Sakal
आळेफाटा : पिंपळवंडी(ता.जुन्नर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या दुर्दैवी घटनेचा पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.