DCM Sunetra Pawar : पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरण खटला जलदगती न्यायालयात चालवणार

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
DCM Sunetra Pawar

DCM Sunetra Pawar

sakal

Updated on

पुणे - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिस प्रशासनाने संशयित तरुणास ताब्यात घेतले असून, हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवून दोषीला कठोर शिक्षा देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com