Pune Abuse Case: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ संतापाचा उद्रेक; पुणे-नाशिक महामार्गावर ग्रामस्थांचे रास्ता रोको

Pimpalwandi Girl Abuse Sparks Protest On Pune Nashik Highway: दहा वर्षीय चिमुकलीवरील निर्घृण अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ पिंपळवंडी ग्रामस्थांचा पुणे-नाशिक महामार्ग रोखत आरोपीस फाशीची मागणी
Pimpalwandi Minor Girl Abuse Sparks Outrage Villagers Stop Traffic On Pune Nashik Highway Seeking Justice And Strict Action

Pimpalwandi Minor Girl Abuse Sparks Outrage Villagers Stop Traffic On Pune Nashik Highway Seeking Justice And Strict Action

esakal

Updated on

-राजेश कणसे

आळेफाटा : पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर केला रास्ता रोको आंदोलन पिंपळवंडी येथे एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आमच्या मुलीला न्याय द्या व आरोपीस फाशीची शिक्षा द्या असा घोषणा देत जवळपास दीड ते दोन तास महामार्ग रोखून धरला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com