Sunetra Pawar: चिमुकली हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आक्रमक; आरोपीवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी हालचाली

Sunetra Pawar Demands Fast Track Court In Pimpalwandi Murder Case: पिंपळवंडीतील बालिकेवरील अत्याचार व हत्याप्रकरणी पारदर्शक, सखोल चौकशीचे निर्देश; नराधम आरोपीवर कठोर कारवाईसाठी सुनेत्रा पवारांचा पोलिसांना स्पष्ट आदेश
Pimpalwandi Murder Case Sunetra Pawar Reviews Investigation Demands Strict Action And Fast Track Court Proceedings

Pimpalwandi Murder Case Sunetra Pawar Reviews Investigation Demands Strict Action And Fast Track Court Proceedings

esakal

Updated on: 

-रवींद्र पाटे

नारायणगाव : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात आपण पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com