
पिंपरी चिंचवडमध्ये एका १८ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. या प्रकरणी आता मोठे अपडेट समोर आले आहेत. दोघांमधील संबंध आणि आर्थिक व्यवहारांमधून परप्रांतीय असलेल्या शेजाऱ्यानेच हे कांड केल्याची माहिती उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी मामा-भाच्याला अटक केलीय.