Pimpri Mayor Election : भाजपचा महापौर ठरला! 'हे' नाव निश्चित; उपमहापौरपदासाठी बाबर, काळभोर यांच्यात थेट लढत

BJP Confirms Ravi Landge as Pimpri Chinchwad Mayor : पिंपरी-चिंचवड महापौरपदी भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडले जाणार असून उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर आणि राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांच्यात लढत होत आहे.
Ravi Landge

Ravi Landge

esakal

Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे (Ravi Landge) यांची निवड निश्चित झाली. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यांचा एकमेव अर्ज सोमवारी नगरसचिवांकडे दाखल झाल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्याची औपचारिक घोषणा शुक्रवारी (ता. ६) निवड प्रक्रियेच्या दिवशी होईल. मात्र, उपमहापौरपदाबाबत नाट्यमय घडामोडी घडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com