esakal | पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोविशिल्डचे पाच हजार डोस
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccinations

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोविशिल्डचे पाच हजार डोस

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोविशिल्ड लसचे पाच हजार डोस गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यामुळे ४५ वर्षापुढील नागरिकांना दुसरा डोस शुक्रवारी (ता. ७) दिला जाणार आहे.

हेही वाचा: तुम्हीही Work From Home करताय? मग हे आहेत बेस्ट Postpaid प्लॅन्स

सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, छत्रपती शाहू महाराज शाळा दिघी, संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणीनगर, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय  चऱ्होली,  प्राथमिक शाळा मोशी, सांगवी- कासारवाडी दवाखाना, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, शितोळे शाळा सांगवी, बालाजी लॉन्स सांगवी, गणेश इंग्लिश मिडियम स्कुल दापोडी,  तालेरा रुग्णालय, बिजलीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, गुरुव्दार वाल्हेकरवाडी, मनपा शाळा वाल्हेकरवाडी, मनपा शाळा पुनावळे, सेक्टर २९ रावेत, आकुर्डी हेगडेवार भवन, संजय काळे सभागृह, आरटीसीसी जाधववाडी चिखली, मनपा शाळा वाकड, मंगलनगर शाळा, भुमकरवस्ती शाळा, यशवंतराव चव्हाण स्कूल कस्पटेवस्ती शाळा, वायसीएम रुगणालय, नेहरुनगर दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, काळेवाडी पवनानगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड सेक्टर २१, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती या केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे.

हेही वाचा: पिंपरी शहरातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या संतप्त भावना

loading image