
43 huts demolished in Pune city
esakal
पुणे : महापालिकेच्या वाकड, ताथवडे येथील विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर महापालिकेने गुरुवारी (ता. ११) कारवाई केली. यात ३८ हजार ७५० चौरस फूट क्षेत्रावरील तब्बल ४३ झोपड्या हटविण्यात आल्या. यापूर्वी जुलै महिन्यात या भागांतील ९६ झोपड्या हटविण्यात आल्या होत्या.