Pimpri Chinchwad Municipal Corporation: स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडची पुन्हा बाजी; देशात सातव्या क्रमांकानंतर राज्यात अव्वल स्थान कायम

Pimpri Chinchwad Retains Top State Rank in Cleanliness Survey: महाराष्ट्रातील या शहराने स्वच्छतेत पुन्हा मारली बाजी; देशात सातवे स्थान मिळवत रचला मानाचा विक्रम
Pimpri Chinchwad Cleanliness Ranking Maharashtra City Wins Top State Position Again in Swachh Survekshan 2025 26

Pimpri Chinchwad Cleanliness Ranking Maharashtra City Wins Top State Position Again in Swachh Survekshan 2025 26

sakal

Updated on: 

पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गटात पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. पिंपरी चिंचवड महापालिकेने गेल्या वर्षीही या सर्वेक्षणात याच गटात राज्यात प्रथम, तर देशात सातवे स्थान मिळविले होते. यंदाही राज्यातील अव्वल स्थान कायम राखले.

Loading content, please wait...