पिंपरी, तळेगाव, देहू ते आळंदी; कुठे पाणी साचलंय, कुठे मार्ग बंद? वाहतुकीचे अपडेट वाचा एका क्लिकवर

Pimpri-Chinchwad Rain Traffic Update : वाहतूक विभागाने दुपारी १२ वाजताची अद्ययावत माहिती जाहीर करत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
Pimpri-Chinchwad Rain Traffic Update

Pimpri-Chinchwad Rain Traffic Update

esakal

Updated on

पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक रस्ते, अंडरपास आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद तर काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे. वाहतूक विभागाने दुपारी १२ वाजताची अद्ययावत माहिती जाहीर करत नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com