Pimpri Firing Case : अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला अटक; ५ दुचाकी बदलल्या, रेनकोट काढून टाकला, पण एका चुकीने सापडला
Pimpri Firing Case - Notorious Gangster Arrested : रवींद्र घारे हा दुचाकीवरून ओमकार जनरल स्टोअर्स येथे आला. दुकानात प्रवेश करताच, त्याने पिस्तुलातून गोळी झाडून दुकानमालकाला जखमी केले.