

₹10 Lakh Contract Killing Attempt in Maval
Sakal
पिंपरी : नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तरुणाला मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिली. तरुणावर गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मावळ तालुक्यातील ओझर्डे येथे द्रुतगती मार्गालगत घडला.