Pune News: बेकायदा केबलमुळे शहर विद्रूप; कारवाईसंदर्भात महापालिकेकडून ‘एसओपी’ निश्चित होणार

PMC To Take Action Against Illegal Overhead Cables: पुण्यातील बेकायदेशीर ओव्हरहेड केबल्समुळे शहराचे विद्रूपीकरण आणि अपघात वाढले आहेत. महापालिकेने एसओपी तयार करून एका महिन्यात कारवाईचे संकेत दिले आहेत.
Pune News

Pune News

sakal

Updated on

पुणे : बेकायदेशीर ओव्हरहेड केबलमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. यासंदर्भात कारवाईसाठी महापालिकेकडून कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका, बीएसएनएल आणि एमएसडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कार्यपद्धती (एसओपी) तयार करून द्यावी, असे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com