

Pune Biomining Project
sakal
पुणे : फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचरा डेपोतील कचऱ्याचे जैविक उत्खनन (बायोमायनिंग) कमी दराने करण्यास ज्या ठेकेदारांनी प्रक्रिया शुल्कासाठी प्रतिटन ७२५ रुपयांपेक्षा जास्त दर भरला होता, ते ठेकेदार आता प्रतिटन ५५० रुपयांनी करण्यास तयार होत आहेत.