

Administrative Overhaul: PMC Commissioner Naval Kishor Ram Transfers Six Senior Engineers
Sakal
पुणे : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि कारभार सुधारण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी अभियांत्रिकी संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले केले आहेत. यामध्ये मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.