Property Tax : मिळकतकर थकबाकीदारांना महापालिकेचा दणका; मिळकतींवर जप्तीच्या कारवाईला सुरुवात

पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून आता थकीत मिळकतदारांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात झाली.
Property Tax
Property Taxsakal
Updated on

पुणे - महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून आता थकीत मिळकतदारांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने तब्बल ५८ मिळकतींवर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारत त्यांना टाळे ठोकले आहे. तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांचा मिळकतकर वसूल करण्यासाठी आता महापालिका प्रशासन ‘ॲक्‍शन मोड’वर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com