Shivane Encroachment : शिवण्यात रस्त्यातील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; रस्ता रुंदीकरणासाठी शेड व बांधकामे हटविली

रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी शिवणे परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
Encroachment Crime in Shivane

Encroachment Crime in Shivane

sakal

Updated on

शिवणे - रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी शिवणे परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या हद्दीत उभारलेली ५०हून अधिक शेड व इतर बांधकामे दोन जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध करत महापालिकेची यंत्रणा रोखली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com