shashikant shinde and ajit pawar
sakal
पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसमवेत चर्चा सुरू आहे. मनसे व शिवसेना पक्षांमध्ये अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याबाबत पक्षामध्ये दोन मतप्रवाह असले तरीही, त्यांच्याकडूनही अजून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.