Pune Tree Cut: पुण्यात झाडांची कत्तल! महापालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; पू. ल. देशपांडे उद्यानात धक्कादायक प्रकार उघड

Pune tree cutting: सिंहगड रोडवर शांतपणे संध्याकाळी फिरत असलेल्या एका वाटसरूला सुप्रसिद्ध पी. एल. देशपांडे पार्कच्या मागून कामगार झाडे तोडून घेऊन जात असल्याचे दिसले.
Pune Tree Cut

Pune Tree Cut

ESakal

Updated on

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील पू. ल. देशपांडे उद्यानात झाडांची कत्तल करण्यात आल्याची घटना घडली आहे. महापालिका कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केले आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्यानात घडलेल्या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी महापालिकेचा कर्मचारी आणि इतर ४ जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com