
PMC Employees
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला, पण जवळपास दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या सेवेत आलेल्या सुमारे १७०० कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला नाही. महापालिकेने टाकलेल्या अटीची पूर्तता करूनही हे कर्मचारी वंचित राहिले आहेत. याविरोधात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.