Pune fuel saving news : इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मेट्रो, बस व कार पूलिंगचा अधिक वापर करण्याचे निर्देश

पंतप्रधानांच्या इंधन बचत आवाहनाला पुणे महापालिकेचा प्रतिसाद; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मेट्रो, बस, रेल्वे व कार पूलिंगचा अधिक वापर करण्याच्या सूचना
Fuel Conservation Initiative: PMC Mandates Public Transport for Officials

Fuel Conservation Initiative: PMC Mandates Public Transport for Officials

Sakal
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचा सल्ला दिल्यानंतर पुणे महापालिकेनेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रेल्वे, मेट्रो, पीएमपीएमएल बस, राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा वापर करण्यासह स्थळभेटीवेळी कार पूलिंगला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com