

pune road speed breaker
esakal
Pune Latest News: पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी महापालिकेने शहरातील सुमारे २०० गतिरोधक काढून टाकले होते. आता ही स्पर्धा पार पडल्यानंतर सुमारे ७५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर गतिरोधक बसविले जाणार आहेत. त्यासाठी पथ विभागाने नियोजन केले आहे.