

Pune Municipal Corporation enforces strict SOPs for safe and regulated building demolition.
sakal
पुणे : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी त्या पाडण्यापूर्वी पाळावयाची कठोर कार्यपद्धती पुणे महापालिकेने प्रथमच निश्चित केली आहे. यामुळे आता नवी इमारत उभारण्यापूर्वी जुनी इमारत पाडताना सोसायट्या आणि विकासकांना विविध विभागांच्या जाचक अटींची पूर्तता करावी लागणार आहे.