

Construction Cleared Inside Proposed 84-Metre Road; PMC Faces Allegations of Irregularities
esakal
कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सर्वे क्रमांक २९/१/१ मधील जागेवर ८४ मीटर विकास आराखड्यातील रस्त्याच्या हद्दीतच महापालिकेकडून बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचा सावळा गोंधळ समोर आला असून बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.