
Pune News
sakal
कर्वेनगर : पीएमपी प्रशासनाकडून प्रवाशांची होणारी गैरसोय कशी कमी करता येईल, या दृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित असते. मात्र, म्हात्रे पुलाजवळ असलेल्या एका मोठ्या मॉलसमोरील पदपथावर नवीन बसथांबा उभारण्यात आला आहे. तोच सध्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.