PMP Bus
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - वाढदिवस, नव्या वर्षाचे स्वागत एवढेच काय घरात साजरे केले जाणारे छोटे कार्यक्रमदेखील आता आपल्याला ‘फिरत्या चाकांवर अन् खुल्या आभाळाखाली’ साजरे करता येणार आहेत. पीएमपी प्रशासन स्वतः प्रथमच सीएनजी बसचे रूपांतर ‘ओपन डेक’ (खुले छत) असलेल्या बसमध्ये करीत आहे.