
PMP Bus
sakal
पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील आणि जिल्ह्यातील देवींच्या शक्तिस्थळांचे दर्शन घेण्यासाठी ‘पीएमपी’ने मंगळवारपासून (ता. २३) दोन मार्गांवर विशेष बससेवा सुरू केली आहे, असे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले.