'बस डे'साठी आज पुण्यात धावतायेत पीएमपीच्या 1807 बसेस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. दोन्ही शहरांतील प्रमुख 42 थांब्यावर नियंत्रक आणि जादा कर्मचारी प्रशासनाने तैनात केले आहेत. सीएनजीवर धावणाऱ्या 20 नव्या बसही पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

पुणे : पीएमपीच्या बसडे साठी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकुण १८०७ बसेस सोमवारी मार्गावर आल्या आहेत. पीएमपीने सर्व वाहक आणि चालकांच्या रजा, साप्ताहिक सुट्या आज रद्द केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. दोन्ही शहरांतील प्रमुख 42 थांब्यावर नियंत्रक आणि जादा कर्मचारी प्रशासनाने तैनात केले आहेत. सीएनजीवर धावणाऱ्या 20 नव्या बसही पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMPML 1807 buses are running today for bus day in Pune and Pimpri Chinchwad