
PMPML Electric Buses
sakal
प्रसाद कानडे
पुणे : पीएमपीएमएल प्रशासनाने इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीला मोठा ‘झटका’ दिला आहे. बसमध्ये निकृष्ट दर्जाच्या बॅटरी वापरल्यामुळे वारंवार बस ब्रेकडाउन होत असून यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या कारणावरून पीएमपी प्रशासनाने ओलेक्ट्रा कंपनीला तब्बल ५५ कोटी रुपयांचा दंड केला आहे.