

Indrayani Pavana River
sakal
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या इंद्रायणी आणि पवना नदीसुधार योजनेच्या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे.