

Government Offers Relief to Families Hit by Hooch Tragedy
Esakal
पुण्यातील विषारी दारु प्रकरणात आतापर्यंत २३ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपायंची मदत जाहीर करण्यात आलीय. तर पिंपरी चिंचवड महापालिकेनंही प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी या प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असंही सांगितलं. Government Offers Relief to Families Hit by Hooch Tragedy