police officer suspended
sakal
पुणे - सहाय्यक पोलिस निरीक्षकाला (एपीआय) पोलिस ठाण्याच्या आवारातच मारहाण केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील हवालदार विवेक रमेश बसनगार यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत यांनी ही कारवाई केली.