Pune Crime: लोणी काळभोरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई; कोयते व धारदार शस्त्रांसह दोघे अटकेत..

illegal weapons recovery in Loni Kalbhor Ghorpadevasti police raid details: ‘ऑल आऊट’ मोहिमेत लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; रिक्षातून फिरणारे दोघे कोयते व धारदार शस्त्रांसह जेरबंद
Loni Kalbhor Police Operation Foils Armed Movement, Two Accused Arrested

Loni Kalbhor Police Operation Foils Armed Movement, Two Accused Arrested

esakal

Updated on

लोणी काळभोर : पोलिसांच्या ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना कोयते व धारदार शस्त्रांसह जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सदर कारवाई कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती येथे रात्री ११ ते पहाटे २ वाजण्याच्या दरम्यान केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com