

Three Held as Police Raid Illegal Liquor Units in Loni Kalbhor
esakal
-तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर : येथील भरवस्तीत सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारु धंद्यांवर कारवाई करुन पोलिसांनी २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पती पत्नीसह दारू पुरवठा करणारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.