Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत मनसे कामगार युनियन स्थापनेवरून भाजप-मनसे आमनेसामने

रांजणगाव एमआयडीसीतील बेकार्ट कंपनीत मनसे प्रणित कामगार युनियन स्थापनेदरम्यान भाजप-मनसे कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, तणाव; पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात
रांजणगाव एमआयडीसीत राडा! बेकार्ट कंपनीसमोर मनसे-भाजप कार्यकर्ते भिडले; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला

रांजणगाव एमआयडीसीत राडा! बेकार्ट कंपनीसमोर मनसे-भाजप कार्यकर्ते भिडले; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला

Sakal

Updated on

शिरूर : रांजणगाव एमआयडीसीतील बेकार्ट कंपनीसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित कामगार युनियनच्या स्थापनेवेळी भाजपच्या काही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने गोंधळ झाला. दरम्यान, मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजीने उत्तर दिल्याने काही काळ तणाव पसरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com