

Mysterious Death: 31-Year-Old Woman Found Dead at Amrut Lodge in Otur
Sakal
ओतूर : ओतूर ता.जुन्नर गावच्या हद्दीत अहिल्या नगर कल्याण महामार्गावर असलेल्या अमृत लॉजमध्ये शनिवारी सकाळी ३१ वर्षीय एक महिला मृत अवस्थेत आढळून आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.