

bandu andekar gang
esakal
पुणे - शहरातील टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या दहशतीला चाप लावण्यासाठी आंदेकर टोळीचा म्होरक्या आरोपी कृष्णा आंदेकर, त्याचा चुलतभाऊ शिवराज आंदेकर आणि अभिषेक आंदेकर यांची नाना पेठेतील डोके तालीम आणि गणेशपेठ भागातून धिंड काढण्यात आली.