Kurkumb Rangoli Tribute: कुरकुंभमध्ये रांगोळीतून महामानवांना अभिवादन; पोलीस पाटील विलास येचकर यांची अनोखी आदरांजली

महामानवांच्या जयंतीनिमित्त कुरकुंभ येथे पोलीस पाटील विलास येचकर यांची रांगोळी कलाकृती; फुले, आंबेडकर व शिवरायांच्या विचारांना रंगांतून अभिवादन
पांढरेवाडी (ता.दौंड) येथील महामानवांच्या जयंतीनिमित्त पोलीस पाटील विलास येचकर यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी.

पांढरेवाडी (ता.दौंड) येथील महामानवांच्या जयंतीनिमित्त पोलीस पाटील विलास येचकर यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी.

Sakal

Updated on

कुरकुंभ : कर्तव्याची कठोरता आणि कलेची कोमलता यांचा सुंदर संगम पांढरेवाडी (ता. दौंड) येथे पाहायला मिळत आहे. पांढरेवाडीचे पोलीस पाटील आणि दौंड तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष विलास येचकर यांनी एप्रिल महिन्यात येणाऱ्या महामानवांच्या जयंतीनिमित्त कुरकुंभ येथील कार्यालयात आकर्षक रांगोळी साकारून अभिवादन केले आहे. त्यांच्या या कलेचे परिसरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com