Otur News : पोलीसांकडून गहाळ झालेले ३८ मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना सुपुर्द

पोलीसांनी गहाळ झालेले ३८ मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना ते केले परत.
otur crime
otur crimesakal
Updated on

ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथील पोलीसानी गहाळ झालेले ३८ मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांना ते परत केले असून, सदर मोबाईलची किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रूपये असल्याची माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com