Police Recruitment : संसार सांभाळत साकारले ‘खाकी’चे स्वप्न; रेश्मा कारंडे, सोनाली मोटे यांचे यश

मुलांच्या भवितव्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही लग्नानंतरही शिकत राहिलो.
reshma karande and sonali mote

reshma karande and sonali mote

sakal

Updated on

सोमेश्वरनगर - ‘मुलांच्या भवितव्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही लग्नानंतरही शिकत राहिलो. संसारातील जबाबदाऱ्या पेलत पोलिस भरतीचा अभ्यास केला. पहाटे उठून मैदानी सराव केला आणि अभ्यासासाठी रात्रीचा दिवस केला. प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर खाकी वर्दी मिळवलीच...’ अशा शब्दात रेश्मा कारंडे-सोडमिसे आणि सोनाली मोटे-ठोंबरे यांनी आपला संघर्षमय प्रवास मांडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com