Pune Crime : पोलिस उपनिरीक्षकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; पत्नीचा गळा दाबला, गर्भपात करायला भाग पाडले

‘तुला मुलगा होत नाही,’ असे म्हणत पत्नीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा केला प्रयत्न.
Crime

crime

ESakal

Updated on

पुणे - ‘तुला मुलगा होत नाही,’ असे म्हणत पत्नीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह आईवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसाने बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी करून मुलीचा गर्भ असल्याचे समजल्यावर पत्नीला गर्भपात करायला भाग पाडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com