Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवातील डीजेंच्या वापराबाबत दोन बेस आणि दोन टॉपऐवजी चार बेस आणि चार टॉप वापरण्यास परवानगी देण्याची तयारी पोलिस प्रशासनाने दर्शविली.
DJ Sound System

DJ Sound System

sakal

Updated on

पुणे - गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवातील डीजेंच्या वापराबाबत दोन बेस आणि दोन टॉपऐवजी चार बेस आणि चार टॉप वापरण्यास परवानगी देण्याची तयारी पोलिस प्रशासनाने दर्शविली आहे. सुमारे ८० टक्के गणेश मंडळांनी या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com