Pune Police Newssakal
पुणे
Police Transfer: मुंबई- पुण्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या, यादी घ्या जाणून एका क्लिकवर
Pune Mumbai Police Transfer: गृहविभागाने शुक्रवारी (ता. १३) तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
Pune: गृहविभागाने शुक्रवारी (ता. १३) तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे) सुखविंदर सिंह यांची राज्य पोलिस दलाच्या आस्थापना विभागात बदली करण्यात आली.