Minister Muralidhar Mohol
पुणे - 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तेथील पक्ष, संघटना एकत्रित लढतात. त्याचा परिणाम राज्यातील महायुतीवर होणार नाही. राज्यातील सरकार मजबूत आहे. महापालिकेच्या निवडणुकीस वेळ आहे, मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल. पक्ष सांगेल, तशी युती-आघाडी होईल.' असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिली.