Pune News : आवडत्या कर्मचाऱ्यासाठी नगरसेवकांचे महापालिकेत लॉबिंग

पुणे महापालिकेची प्रशासक राजवट संपली असून, आता पावणे चार वर्षानंतर पुन्हा नगरसेवकांच्या हातामध्ये कारभार गेला आहे.
Pune municipal corporation

Pune municipal corporation

sakal

Updated on

पुणे - प्रभागात कामे करताना आपल्या ऐकण्यातील कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आरोग्य निरीक्षक असला पाहिजे यासाठी नगरसेवकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. हे लाडके कर्मचारी आपल्या हद्दीतील क्षेत्रीय कार्यालयात यावेत यासाठी प्रशासनाकडे पत्र देण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाची तारेवरची कसरत सुरु झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com