amol balwadkar
sakal
पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी मंजूर असलेला विविध विकासकामांचा निधी महापालिकेच्या मुख्य सभेत रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय भाजपने राजकीय वैमनस्यातून घेतला असल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे.