

Pooja Takwane MPSC Result Farmer Daughter From Daund Becomes Revenue Assistant After Four Attempts Through Self Study
sakal
खुटबाव : पारगाव (ता. दौंड) येथील शेतकरी कुटुंबातील पूजा सोमनाथ ताकवणे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील ११६ जागांपैकी मुलींमध्ये ९८ वी रँक मिळवत तिने हे यश संपादन केले.