Ahilyanagar Kalyan Highway: करंजाळे हद्दीत नव्याने बांधलेला अहिल्यानगर–कल्याण महामार्ग खचला; निकृष्ट कामावर संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

करंजाळे हद्दीत नव्याने बांधला जाणारा अहिल्यानगर–कल्याण महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच खचल्याने निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह; नागरिकांकडून उच्चस्तरीय चौकशी व दोषी ठेकेदार–अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Residents have demanded a technical inquiry, structural audit and action against those responsible if any negligence is established.

Residents have demanded a technical inquiry, structural audit and action against those responsible if any negligence is established.

Sakal

Updated on

पराग जगताप

ओतूर : अहिल्यानगर–कल्याण राष्ट्रीय महामार्ग करंजाळे (ता.जुन्नर) गावाच्या हद्दीत खचला असून सिमेंटकाँक्रीट रस्त्याचा मोठा भाग अचानक खचून तुटल्याची गंभीर घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे रस्त्याखालील भराव ही खचला असून संपूर्ण सिमेंट काँक्रीटचा लेयर तुटून खाली बसला आहे.एकुणच महामार्गाच्या कामच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com