Pune Nashik Highway: आग्रा-पुणे बटाटा वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग; दहा लाख रुपयांचे नुकसान, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

cabin and potato load gutted, causing Rs 10 lakh loss on Pune-Nashik bypass: पुणे-नाशिक बायपासवर बटाटा वाहतूक करणाऱ्या ट्रकला पहाटे भीषण आग; पुढील भाग आणि माल जळून दहा लाखांचे नुकसान, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली
Agra-Pune Goods Truck Engulfed in Flames, Loss Estimated at ₹10 Lakh

Agra-Pune Goods Truck Engulfed in Flames, Loss Estimated at ₹10 Lakh

esakal

Updated on

-रवींद्र पाटे

नारायणगाव: आग्रा येथून पुणे येथे बटाटा घेऊन निघालेल्या माल ट्रकला आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत ट्रकचा पुढील भाग व बटाटा जळाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com